1
00:00:01,585 --> 00:00:03,085
लाऊडरमिल्कच्या मागच्या भागात

2
00:00:03,254 --> 00:00:04,594
तुझा डॉ. मॅकड्रिमी इथे आहे का?

3
00:00:04,755 --> 00:00:08,125
आपण कधी तरी सोबत जेवायला हवं. मला वाटत तो
इसम गुदमरतोय.

4
00:00:09,301 --> 00:00:10,301
डॉ. कार्ल?

5
00:00:12,388 --> 00:00:13,468
काय झालं?

6
00:00:13,639 --> 00:00:15,139
या व्यक्तिने आताच माझे प्राण वाचवले.

7
00:00:15,307 --> 00:00:16,977
-अरे, प्रिय.
-हा नाही.

8
00:00:17,143 --> 00:00:18,733
-हां.
-लाऊडरमिल्क?

9
00:00:18,894 --> 00:00:20,864
हे सीपीएपी आहे कार्ल नी आणून दिलं.

10
00:00:21,021 --> 00:00:23,111
नाही, मला वाटत त्याने हे केलं कारण
त्याला अपराधबोध आहे.

11
00:00:23,274 --> 00:00:26,074
का, कारण तो तुझ्या काल्पनिक प्रेयसीसोबत
झोपतोय म्हणून?

12
00:00:37,329 --> 00:00:39,119
मला त्याच्याशी काही देण घेण नाही,
पण मी विचार करतोय...

13
00:00:39,290 --> 00:00:41,630
...पाउस पडतोय, तेव्हा हे बर होईल...

14
00:00:41,792 --> 00:00:45,252
...जर आपण आपले जोडे हॉलमध्ये ठेवले,
मग सगळी फरशी ओली होणार नाही.

15
00:00:45,421 --> 00:00:47,511
-पण तुला फरक पडत नाही.
-ओह, नाही, मुळीच नाही.

16
00:00:47,673 --> 00:00:49,343
मुळीच नाही, पण कोणाला तरी पडेल.

17
00:00:49,508 --> 00:00:51,088
हात वर करा, ज्यांना फरक पडतो...

18
00:00:51,260 --> 00:00:53,430
-...जर जमीन थोडी ओली झाली तर?
-असं काही नाही.

19
00:00:53,596 --> 00:00:55,096
-नाही.
-मुळीच नाही.

20
00:00:55,264 --> 00:00:57,684
उत्तम. तर, तुला फरक पडत नाही...

21
00:00:57,850 --> 00:01:00,900
...आणि इतरांना फरक पडत नाही,
हा मुद्दाच राहात नाही.

22
00:01:01,061 --> 00:01:03,311
-कोणाला काही बोलायचं--?
-पण कदाचित रस्त्याच्या पलीकडे...

23
00:01:03,481 --> 00:01:06,821
...आपल्याला कोणीतरी भेटेल ज्याला फरक पडतो,
म्हणून मी विचार करत होतो स्थापित करण्याचा...

24
00:01:06,984 --> 00:01:09,324
...ओले-जोडे-खोलीत-नको नियम,
त्यांच्या भल्यासाठी.

25
00:01:09,653 --> 00:01:11,493
तेच, पण जर ही कल्पना तुला चांगली
वाटत असेल तर.

26
00:01:11,655 --> 00:01:13,275
व्यक्तिश: मला काही फरक पडत नाहीये.

27
00:01:13,699 --> 00:01:15,369
नव्या माणसा, तुझ नाव काय?

28
00:01:15,534 --> 00:01:17,794
चॅनिंग टेटम. तुला म्हणायचं काय आहे,
माझं नावं काय आहे?

29
00:01:17,953 --> 00:01:21,713
-ते गुप्त असायला हवं.
-मी तुला नेहमी “नवा माणूस” म्हणत रहावं?

30
00:01:21,874 --> 00:01:23,084
हो, मला ते चालेल.

31
00:01:23,459 --> 00:01:24,959
ठिक. “नवा माणूस”, ठरलं तर.

32
00:01:25,127 --> 00:01:27,627
-तुला भेटून आनंद झाला, नवा माणूस.
-हे.

33
00:01:28,255 --> 00:01:31,085
पण समजा आपल्याकडे एखादा
नवा “नवा माणूस” आला तर?

34
00:01:31,801 --> 00:01:36,101
हां, मग नवा माणूस आणि नवा नवा माणूस
यांना ते सोबत ठरवावं लागेल.

35
00:01:36,263 --> 00:01:39,023
मला वाटत जो नवा नवा माणूस असेलं त्याला
“नवा माणूस” नाव मिळतं.

36
00:01:39,391 --> 00:01:40,561
ओह, नाही, नाही, नाही.

37
00:01:40,726 --> 00:01:42,436
मी इथे पहिला नवा माणूस आहे. हे योग्य नाही.

38
00:01:42,603 --> 00:01:46,113
ठिक, तर-- तर आपण ते तेव्हा पाहू जेव्हा
आपल्या समोर ती समस्या येईल, ठिक?

39
00:01:46,273 --> 00:01:48,693
कोणाला आता काही तरी बोलायला
सुरुवात करायची आहे का...

40
00:01:48,859 --> 00:01:52,149
-...ज्याच्यावर आपल्याला बोलता येईल?
-मी सुरु करतो.

41
00:01:52,321 --> 00:01:54,161
मग्सी.

42
00:01:54,323 --> 00:01:59,203
काल माझ्या वरिष्ठांबरोबर माझा दिवस
फार वाईट गेला.

43
00:01:59,745 --> 00:02:01,155
मी बस दोन सेकंदाच्या अंतरावर होतो--

44
00:02:01,330 --> 00:02:03,870
हे, मला माफ करा, आपण यात
पूर्ण पणे जाण्याआधी...

45
00:02:04,041 --> 00:02:06,421
-...”ओले-जोडे-नको” बद्दल कुठे आहोत?

46
00:02:06,585 --> 00:02:08,245
हे नव्या माणसा, तोंड बंद कर.

47
00:02:08,420 --> 00:02:09,710
तर, आपण तिथे पोहचलोत.

48
00:02:10,214 --> 00:02:12,424
-ठिक, दमानं. मी तुझ्या बाजूने आहे.
-मग्सी.

49
00:02:13,050 --> 00:02:16,470
तर जे काही, हा येड्या भोकाचा...

50
00:02:16,637 --> 00:02:20,057
...हा पुन्हा माझ्याकडे आला काही तरी
फालतू घेऊन--

51
00:02:20,224 --> 00:02:21,734
मी तुला जरा थांबवतोय.

52
00:02:21,892 --> 00:02:24,402
लक्षात ठेव, जेव्हा तू आपल्या आजूबाजूच्या
लोकांना शिव्या घालत असतो...

53
00:02:24,562 --> 00:02:26,312
...तू स्वत:च्या आयुष्याला शिव्या घालत असतो.

54
00:02:26,480 --> 00:02:28,400
-हे लक्षात असु दे.
-तू बरोबर बोललास.

55
00:02:28,566 --> 00:02:30,986
आणि मला माहितीये तो माझा एक चाप आहे.

56
00:02:32,528 --> 00:02:33,698
मी आत येऊन बसलो तर चालेल?

57
00:02:33,863 --> 00:02:36,823
हे, बघा. हा आला नवा, नवा माणुस.

58
00:02:45,249 --> 00:02:47,169
मी कुठे बसतो त्याने काही फरक पडतो का?

59
00:02:47,710 --> 00:02:49,550
जिथे ही तू आरामात असशील, मित्रा.

60
00:02:55,926 --> 00:02:57,506
ठिक, तर तू काय म्हणत होतास...

61
00:02:57,678 --> 00:02:58,968
हा.

62
00:02:59,138 --> 00:03:00,348
आठ तास आधी

63
00:03:00,556 --> 00:03:03,426
मला विश्वास बसत नाहीये के-ड्युश ने सगळ श्रेय
स्वत:कडे घेतलं.

64
00:03:03,601 --> 00:03:05,521
त्याने टॉमच नाव देखील घेतलं नाही.

65
00:03:05,686 --> 00:03:07,516
प्रत्येक गोष्टीची वेळ असते, माझ्या मित्रा.

66
00:03:07,688 --> 00:03:08,808
नाही.

67
00:03:08,981 --> 00:03:12,151
त्या अहंभावी माणसाला तू आपल्या कल्पनांच
श्रेय घेऊ देण बंद करायला हवं.

68
00:03:12,318 --> 00:03:14,568
मी वचन देतो, माझा ही दिवस येईल.

69
00:03:14,737 --> 00:03:16,357
रिआर्डन कोणालातरी बढती देणार आहे...

70
00:03:16,530 --> 00:03:18,740
...नव्या व्हॉल्पच्युअस व्होडका प्रचार
मोहिमेचा प्रमुख म्हणून.

71
00:03:18,908 --> 00:03:21,118
केव्हिन त्याला तो निर्णय घेण्यात
मदत करणार आहे.

72
00:03:21,285 --> 00:03:23,655
त्यामुळे आताच सगळ्या गोष्टी
बिघडवायला नको.

73
00:03:23,829 --> 00:03:25,789
-टॉमकॅट.
-हां.

74
00:03:25,956 --> 00:03:27,496
जरा माझ्या कक्षात ये जरा बोलायचंय?

75
00:03:27,666 --> 00:03:29,706
-हो, का नाही.
-ठिक आहे.

76
00:03:31,295 --> 00:03:33,875
-ठिक.
--टॉमी-मित्रा, तुझ्या कानावर आलं का?

77
00:03:34,089 --> 00:03:35,799
अॅरो--

78
00:03:35,966 --> 00:03:38,336
-या जाहिरातीवर फिदा झालाय.
-हो

79
00:03:38,510 --> 00:03:41,390
नाही, म्हणजे, शेवटी माझी एखादी कल्पना
साकार होताना चांगल...

80
00:03:41,555 --> 00:03:43,265
...वाटत इतक लोकांना लक्षात येतय.

81
00:03:43,891 --> 00:03:47,231
“तुझी” कल्पना? तुला म्हणायचंय
“आपली” कल्पना?

82
00:03:47,394 --> 00:03:48,774
हे सांधिक काम आहे, टॉम.

83
00:03:48,938 --> 00:03:51,398
तुला संकटांशी दोन हात करण्याऱ्या
सस्याची कल्पना सुचली...

84
00:03:51,565 --> 00:03:53,225
...पण मी ती तुझ्यासाठी तयार केली.

85
00:03:53,400 --> 00:03:55,950
तू केवळ त्याच्या शिरस्त्राणावर
एक चमकणारी वीज काढलीस.

86
00:03:56,111 --> 00:03:58,451
त्यामुळे तर तो एकदम सजीव झाला.

87
00:04:01,367 --> 00:04:03,447
ऐक, मी तुझ्याबद्दल नाराज नाहीये.

88
00:04:03,619 --> 00:04:05,249
-तू मला दिलय त्यामुळे—
-ठिक आहे रे.

89
00:04:05,412 --> 00:04:07,582
पिटच्या हाताखाली काम करताना, माझ्याकडून
हजारो कल्पना निघाल्या...

90
00:04:07,748 --> 00:04:10,788
...ज्याच मला कुठल ही श्रेय कधीही मिळालेलं नाही,
पण आता...

91
00:04:10,960 --> 00:04:14,800
...तुला थोडा धीर धरावा लागेल, तरुण नाकतोड्या.

92
00:04:14,964 --> 00:04:18,224
ठिक? तुझ्याकडे फार चांगल्या कल्पना असतात,
पण तुला त्या मांडण्याची कला, ती अवगत नाहीये.

93
00:04:18,384 --> 00:04:20,474
माझी मांडण्याची कला इतकी ही वाईट नाहिये.

94
00:04:20,636 --> 00:04:21,676
ओह, नाही?

95
00:04:21,845 --> 00:04:24,005
माझ्या आवडत्या चित्रपटातील एक प्रसंग घेऊ या:

96
00:04:24,181 --> 00:04:25,431
द वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट.

97
00:04:25,599 --> 00:04:27,429
मी अशील आहे.

98
00:04:28,185 --> 00:04:30,095
मला हा क्रॉस पेन विक.

99
00:04:32,189 --> 00:04:33,649
ठिक.

100
00:04:36,902 --> 00:04:37,902
चालेलं.

101
00:04:38,070 --> 00:04:39,320
-कदाचित आपण असं करू शकतो—
-कधीही “कदाचित” म्हणू नको.

102
00:04:39,488 --> 00:04:41,488
त्याने असं दिसतं तुम्ही ठाम नाही.
कमजोरीच लक्षण.

103
00:04:42,157 --> 00:04:43,577
ठिक.

104
00:04:45,577 --> 00:04:46,577
ठिक.

105
00:04:48,080 --> 00:04:51,080
कल्पना कर खंडीय महासभेच सत्र सुरु आहे.

106
00:04:51,542 --> 00:04:53,842
सगळे फाउंडीग फादर्स तिथे जमलेत, कळतय?

107
00:04:54,003 --> 00:04:57,133
त्यांना स्वातंत्र्याच्या जाहीर नाम्यावर
सही करायची आहे.

108
00:04:57,297 --> 00:05:00,587
त्यांच्या सगळ्यांकडे जुन्या पध्दतीचे
पंख-आणि-शाई चे पेन आहेत.

109
00:05:00,759 --> 00:05:02,049
-ते अस खूप मोठ:
-हो, हो.

110
00:05:02,219 --> 00:05:04,049
ते बुडवतात आणि खरडतात आणि मग--
पण--

111
00:05:04,388 --> 00:05:09,018
आता जॉन हॅनकॉकची पाळी आलीये. तो पुढे येतो,
झटक्यात क्रॉक पेन बाहेर काढतो...

112
00:05:09,184 --> 00:05:11,734
...इतरांपेक्षा दसपट मोठ्या अक्षरात सही करतो...

113
00:05:11,895 --> 00:05:13,605
...ती सुध्दा एका झटक्यात.

114
00:05:13,772 --> 00:05:16,612
म्हणून सगळे गोळा होतात. त्यांना त्याच्या
पेन विषयी जाणुन घ्यायचंय.

115
00:05:16,775 --> 00:05:18,605
त्यांना त्याने आपली सही त्याने
पुन्हा करायची आहे.

116
00:05:18,777 --> 00:05:21,357
पण थॉमस जेफरसन, लक्षात घे,
त्याला ते करायचं नाहीये.

117
00:05:21,530 --> 00:05:24,450
त्याला पुन्हा सगळा जाहीर नाम
पुन्हा लिहायचा नाहीये...

118
00:05:24,616 --> 00:05:26,076
...जोपर्यंत...

119
00:05:27,036 --> 00:05:28,906
...त्याला कॉस पेन वापरायला मिळत नाही.

120
00:05:31,040 --> 00:05:32,540
कल्पना वाईट नाहीये.

121
00:05:33,375 --> 00:05:35,955
पण नेहमीच तुम्ही काय म्हणताय
ते म्हत्वाच नसतं...

122
00:05:36,420 --> 00:05:40,260
...तर तुम्ही ते कसं म्हणता ते असतं,
आणि त्यावर थोडं काम करावं लागेल.

123
00:05:40,424 --> 00:05:43,054
जेव्हा तू तयार असशील, तुला संधी मिळेल.

124
00:05:45,429 --> 00:05:46,639
ठिक.

125
00:05:47,181 --> 00:05:48,391
धन्यवाद.

126
00:05:49,058 --> 00:05:50,428
व्होआ, जरा थांब, टॉमकॅट.

127
00:05:50,601 --> 00:05:52,561
एक गोष्ट आहे जिथे मी तुझी मदत घेऊ शकतो.

128
00:05:52,728 --> 00:05:54,348
जरा दार बंद कर.

129
00:05:57,483 --> 00:06:00,493
तर. तुला माझ्यासाठी बैठकीला जाव लागेल.

130
00:06:00,652 --> 00:06:02,912
-अशिला सोबत बैठक?
-तसच काहीस. पण तस नाहीये.

131
00:06:03,072 --> 00:06:04,112
मला मागच्या महिन्यात डीयुआय मिळाला.

132
00:06:04,281 --> 00:06:07,121
थोडक्यात सांगायचं तर, मला शाळेच्या परिसरात
दारू पिऊन ५० च्या गतीने जाताना पकडल.

133
00:06:07,284 --> 00:06:09,204
तर, मी चूक स्विकारली, ठिक?

134
00:06:09,369 --> 00:06:12,459
मला या व्यसन-मुक्ती कार्यक्रमाच्या काही बैठकींना
जाव लागणार आहे.

135
00:06:12,623 --> 00:06:15,293
मी आजच्या पहिल्या बैठकीला जाऊ शकत नाही.
मला रिआर्डन सोबत बसायचं आहे.

136
00:06:15,459 --> 00:06:17,499
म्हणून माझ्या जागी तू जा...

137
00:06:17,669 --> 00:06:22,089
...या निर्व्यसनी मित्रांच्या बैठकीला आणि
असं दाखवं तू मी आहेस.

138
00:06:25,010 --> 00:06:26,390
तू गंभीर नाहीस ना?

139
00:06:26,553 --> 00:06:27,553
मी फार गंभीरपणे सांगतोय.

140
00:06:27,721 --> 00:06:30,431
तुला तासाभरासाठी जायचं आहे, दारूड्यांच्या
काही मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत.

141
00:06:30,599 --> 00:06:33,189
तुला एक माणूस लागेल जो सही करेल—
कागदावर

142
00:06:33,352 --> 00:06:34,732
हे फार सोप आहे.

143
00:06:34,978 --> 00:06:36,268
ठिक, पण...

144
00:06:36,438 --> 00:06:39,608
...जर मी तू म्हणुन गेलो, आज रात्रीच्या बैठकीला,
तेव्हा काय होईल जेव्हा तू जाशील...

145
00:06:39,775 --> 00:06:41,235
...पुढच्या वेळी आणि आपण जरा ही एकसारखे
दिसणार नाही?

146
00:06:41,401 --> 00:06:44,701
म्हणून तर मी तुला शहराच्या दुसऱ्या टोकाला
असणाऱ्या बैठकीला पाठवत आहे.

147
00:06:47,241 --> 00:06:48,871
मला नाही कळत आहे.

148
00:06:49,034 --> 00:06:50,334
ठिक. काही हरकत नाही.

149
00:06:51,870 --> 00:06:54,710
-मी गॅरीला सांगतो ते करायला.
-नाही, काय हे, काय हे, काय हे.

150
00:06:54,873 --> 00:06:56,793
त्या नीच गॅरीपेक्षा कोणी दुसरं चालेल.

151
00:06:56,959 --> 00:06:59,669
ठिक, तर, मग तू जाणार की नाही जाणार?

152
00:06:59,837 --> 00:07:01,627
मला म्हणायचंय, हे बरोबर नाहीये.

153
00:07:01,797 --> 00:07:04,627
मी त्या सर्व शिकवण्या केल्या आणि वैद्यकीय
चाचण्या दिला ज्या इतर जणांनी दिल्या...

154
00:07:04,800 --> 00:07:06,890
...आणि त्या सगळ्यांना रुजू करून घेण्यात आलं,
पण मला नाही.

155
00:07:07,052 --> 00:07:09,352
अरे, माझ्या देवा, रॉजर, जरा भानावर ये, काय हे?

156
00:07:09,513 --> 00:07:13,273
-तू दर आठवड्याला हे सुरु करतो.
-मी का करू नये? ते माझं स्वप्न होतं.

157
00:07:13,433 --> 00:07:15,273
माझं स्वप्न पूर्ण करण्याचा मला
पूर्ण अधिकार आहे.

158
00:07:15,435 --> 00:07:18,265
हो, पण “नकार” चा अर्थ “व्यसनाधीन”
होण नाही, कळल?

159
00:07:18,438 --> 00:07:20,318
प्रत्येकच जण खचतो.

160
00:07:20,482 --> 00:07:21,482
मला माहितीये.

161
00:07:21,650 --> 00:07:23,900
मला इतका राग आला.
मला कळेना मी दुसर काय करावं.

162
00:07:24,069 --> 00:07:27,159
मला वाटत तू हे शोधायला हवं ते तुला का कामावर
घेत नाहीत.

163
00:07:27,322 --> 00:07:28,532
कदाचित तो तुझा स्वभाव असावा.

164
00:07:28,699 --> 00:07:30,449
स्वभाव महत्वाचा असतो.

165
00:07:30,617 --> 00:07:33,367
माझ्या स्वभावात काय चूक आहे?
मी सुस्वभावी आहे.

166
00:07:33,537 --> 00:07:36,667
तू. तुला वाटत माझा स्वभाव चांगला आहे?

167
00:07:36,832 --> 00:07:38,882
मला तर बरा वाटतोय.

168
00:07:39,042 --> 00:07:41,002
पण जेव्हा कोणी तरी उच्च महाविद्यालयीन
मुलांसोबत काम करत असतं...

169
00:07:41,170 --> 00:07:43,130
...तुम्हाला एका विशिष्ट स्वभावाची गरज असते,
बरोबर?

170
00:07:43,297 --> 00:07:44,667
हां...

171
00:07:44,840 --> 00:07:50,300
...मला म्हणायचंय, माझ्या सगळ्या शिक्षकांची
व्यक्तिमत्व वेगळी होती, पध्दती वेगळ्या होत्या.

172
00:07:50,470 --> 00:07:52,680
तो शिक्षक होण्याचा प्रयत्न करत नाहीये.

173
00:07:52,848 --> 00:07:55,928
-ओह, तुला काय व्हायचं आहे?
-उच्च महाविद्यालयात फुटबॉलचा पंच होण्याची.

174
00:07:56,101 --> 00:07:58,101
कदाचित त्यांना वाटलं असेल तू फार
हळू धावतोस, रॉजर.

175
00:07:58,270 --> 00:08:00,020
मी चार- आठ ४० मध्ये धावलो. मग...

176
00:08:00,189 --> 00:08:01,689
त्याला म्हणायचं आहे डोक्याने हळू.

177
00:08:02,691 --> 00:08:06,111
मी सगळी नियमावली पाठ करून गेलो होतो,
आणि मी चाचणीत उत्तम गुण मिळवलेत.

178
00:08:06,278 --> 00:08:08,778
हा, पण ते तुला उगाच कारण नसताना
कामावर घेणार नाहीत.

179
00:08:08,947 --> 00:08:10,317
मला माहितीये, तेच.

180
00:08:10,490 --> 00:08:12,030
माझा एक सिध्दांत आहे.

181
00:08:12,201 --> 00:08:13,911
मला वाटत हे मी ब्रिटीश असल्यामुळे असावं.

182
00:08:15,329 --> 00:08:18,459
त्यांना वाटत मी त्यांच्या फुटबॉलचे नियम समजू
शकणार नाही.

183
00:08:20,209 --> 00:08:23,209
किंवा ते असं ही असू शकेल...

184
00:08:27,049 --> 00:08:29,639
हो, मला काही म्हणायचं नाही, पण म्हणजे,
फुटबॉलचापंच होण्यासाठी...

185
00:08:29,801 --> 00:08:31,261
...तुला करावं लागणार नाही का...?

186
00:08:31,428 --> 00:08:33,558
-काय?
-हा, काय?

187
00:08:33,722 --> 00:08:35,392
म्हणजे मला म्हणायचंय...

188
00:08:35,557 --> 00:08:40,937
...असं समजूया की त्यांनी टचडाऊन केलं,
तुला हे नाही का करावं लागणार?

189
00:08:41,104 --> 00:08:42,864
पण मी हे करू शकतो.

190
00:08:45,359 --> 00:08:47,319
हां, मग कदाचित उच्चार.

191
00:08:52,532 --> 00:08:54,742
माफ कर, मित्रा, आम्ही तुझी उगाच खेचतोय.

192
00:08:57,120 --> 00:08:59,210
हा. तुम्ही नव्या माणसाची खेचायची असते.

193
00:08:59,373 --> 00:09:01,673
हे स्पष्ट करतो, मी अजूनही नवा माणूस आहे.

194
00:09:02,376 --> 00:09:06,416
ठिक आहे, आता तुझे डोळे बाहेर आलेत,
तू स्वत:ची ओळख का करू देत नाही.

195
00:09:07,631 --> 00:09:09,931
-हा, माझं नाव—
-तुला उभं राहण्याची गरज नाही.

196
00:09:11,760 --> 00:09:14,720
म्हणजे, तू राहू शकतो, पण कोणी तसं करत नाही.

197
00:09:18,767 --> 00:09:19,937
हाय, मी टॉम.

198
00:09:20,519 --> 00:09:22,809
माझं खर नावं आहे केव्हिन...

199
00:09:23,355 --> 00:09:26,525
...लोकं मला “टॉम” नावाने बोलावतात.
हे माझं शाळेपासूनच नावं पडलय.

200
00:09:26,692 --> 00:09:30,862
कारण मी संचालन पथकात टॉम-टॉम वाजवत असे.

201
00:09:31,029 --> 00:09:33,029
-हा, स्वागत आहे, टॉम.
-हे, टॉम.

202
00:09:33,198 --> 00:09:34,278
हाय, टॉम.

203
00:09:34,449 --> 00:09:36,949
तू आम्हाला सांगणार आहे तू इथे का आलास ते?

204
00:09:37,119 --> 00:09:38,199
नाही, नाही, धन्यवाद.

205
00:09:38,370 --> 00:09:42,290
ही-- ही माझी बैठकीला यायची पहिलीच वेळ आहे,
म्हणून मी इथे-- इथे केवळ ऐकायला आलोय...

206
00:09:43,083 --> 00:09:44,713
...आणि मला या कागदावर सही हवीय.

207
00:09:44,876 --> 00:09:46,996
मी त्या कागदावर सही करण्याचा अधिकारी आहे...

208
00:09:47,170 --> 00:09:48,210
...आणि मला वाटत जर तू आमच्यासोबत तुझा...

209
00:09:48,380 --> 00:09:49,720
...अनुभव सांगितला
तर तुला निचरा झाल्यासारखा होईल.

210
00:09:52,050 --> 00:09:53,390
ठिक.

211
00:09:56,179 --> 00:09:57,639
तर...

212
00:09:58,890 --> 00:10:01,890
...मी नेहमीच खूप पीत आलोय.

213
00:10:02,060 --> 00:10:04,100
अगदी-- अगदी शाळेत असल्यापासून.

214
00:10:06,732 --> 00:10:08,692
अगदी कनिष्ठ महाविद्यालयात असल्यापासून.

215
00:10:09,109 --> 00:10:12,359
हां , मी डेरेक डेलीच्या कडे रात्री झोपायला
गेलो होतो.

216
00:10:12,529 --> 00:10:15,819
लपाछपी खेळताना, मला रिअल मिल्क
आणि कुकी सापडल्या:

217
00:10:15,991 --> 00:10:17,701
त्याच्या पालकाच्या दारूच्या कपाटात.

218
00:10:19,328 --> 00:10:22,208
थोडे काहलूआ आणि क्रिम खाल्ल्यावर, आणि:

219
00:10:22,414 --> 00:10:24,424
मग मी घावायला लागलो.

220
00:10:27,419 --> 00:10:28,799
मी काही काळ हेरोईनवर ही होतो.

221
00:10:31,340 --> 00:10:34,050
हा, ते अगदी-- ते अगदी तो चित्रपट ट्रेनस्पॉटींग
सारखं होतं.

222
00:10:34,426 --> 00:10:36,046
फक्त तो चित्रपट नव्हता, आणि--

223
00:10:36,678 --> 00:10:39,888
पण त्या सुईसाठी मी काय काय नाही केलं...

224
00:10:40,057 --> 00:10:41,347
जसं की?

225
00:10:46,730 --> 00:10:50,280
हां, एकदा, मी घराचा श्नावजर विकला...

226
00:10:50,442 --> 00:10:52,572
...माझ्या शेजाऱ्याला नशेसाठी थोडे पैसे
हवेत म्हणून.

227
00:10:52,736 --> 00:10:55,446
मला नाही माहिती किम्स नी त्याच्यासोबत
काय केलं...

228
00:10:55,614 --> 00:10:58,034
...पण मी त्याला पुन्हा कधी ही पाहिलं नाही.

229
00:10:58,742 --> 00:11:00,412
भावा, काय रे हे.

230
00:11:00,577 --> 00:11:02,827
त्यांनी कदाचित त्याला खाऊन टाकलं असेल.

231
00:11:02,996 --> 00:11:04,576
मला नाही माहिती.

232
00:11:05,874 --> 00:11:07,714
माफ करा. पण आपली आजची वेळ
इथेच संपलीये.

233
00:11:09,086 --> 00:11:11,456
-अनुभव सांगितल्या बद्दल धन्यवाद, टॉम.
-हो, का नाही. काही हरकत नाही.

234
00:11:11,630 --> 00:11:13,800
-तुझा प्रायोजक कोण आहे?
-माझा कोण काय आहे?

235
00:11:15,300 --> 00:11:17,220
हा. याचा अर्थ मोठा “नाही.”

236
00:11:17,386 --> 00:11:18,966
टॉमला कोण प्रायोजित करेल?

237
00:11:22,182 --> 00:11:24,022
-कोणीतरी?
-ठिक, मला वाटत मी हे करू शकेन.

238
00:11:24,184 --> 00:11:26,694
टॉनी, त्यासाठी असा कोणीतरी हवा जो दो आठवडे
निर्व्यसनी असेल.

239
00:11:26,853 --> 00:11:28,863
मला समजतंय हे तुला स्वत:ला खूप
फायद्याच असेल...

240
00:11:29,022 --> 00:11:31,192
-...पण ते, तुला समजतय?
-हा ठिक आहे.

241
00:11:31,358 --> 00:11:33,398
मी पुढच्या आठवड्यात प्रायोजक घेऊन येईन.

242
00:11:33,568 --> 00:11:35,568
मरू देतं. मी करणार.

243
00:11:39,116 --> 00:11:41,076
तुला खात्री आहे, कटर?

244
00:11:42,035 --> 00:11:44,075
तुला वाटत तू तयार आहेस जे काही ओली सोबत
झालं त्यानंतर?

245
00:11:44,246 --> 00:11:45,996
मी उभा राहिलो, होना?

246
00:11:46,164 --> 00:11:48,134
हो. हो, तू उभा राहिलास.

247
00:11:49,000 --> 00:11:50,880
ठिक. टॉम, कटर. कटर, टॉम.

248
00:11:51,545 --> 00:11:54,795
इतकच, कृपया सगळ्यानी आपापले कप सोबत घ्या.

249
00:11:55,465 --> 00:11:58,465
कोणी मला सांगेल का, या ओली इसमा
सोबत काय झालं होतं?

250
00:11:58,635 --> 00:12:00,255
ते मी अस्वलावरून गेलो होतो.

251
00:12:03,348 --> 00:12:05,848
-कटर.
-ओह, हाय.

252
00:12:06,852 --> 00:12:08,312
स्वागत आहे.

253
00:12:11,064 --> 00:12:12,614
-कुठे आहेत ते, इंडियानात?
-हो.

254
00:12:12,774 --> 00:12:14,234
-ते सहा झोपले होते.
-आलोच ह.

255
00:12:14,401 --> 00:12:15,861
-मी निघतो...
-श्री. लाऊडरमिल्क.

256
00:12:16,027 --> 00:12:17,277
-तू यावर विश्वास ठेऊ शकतो का?
-होय.

257
00:12:17,446 --> 00:12:19,656
बस मला माझ्या कागदावर सही हवी होती.

258
00:12:19,823 --> 00:12:21,033
हा.

259
00:12:28,498 --> 00:12:30,538
-येतो पुढच्या वेळी भेटू?
-अगदी.

260
00:12:30,709 --> 00:12:32,709
हो, अगदी मी उतरायला तयार आहे. वाटतय--

261
00:12:33,044 --> 00:12:36,424
तुला जाणवतय ते? त्या गोष्टी तुम्हाला
अश्या पकडतात, भावा.

262
00:12:36,590 --> 00:12:37,590
भेटू या, टॉम.

263
00:12:37,757 --> 00:12:40,797
तुझा आजार तुला अपमानात सुख देईल आणि
तुझ्या आत्म्यावर बलात्कार करेल...

264
00:12:40,969 --> 00:12:43,559
...आणि तुझं तोंड डुकराच्या विष्ठेने
बरबटल असेल.

265
00:12:44,306 --> 00:12:47,226
तुझा प्रायोजक म्हणून हे माझं काम आहे
तुझ्या सोबत तस होऊ नये.

266
00:12:47,392 --> 00:12:49,562
तुला हे दिसतय? पांच वर्षाच पदक.

267
00:12:49,728 --> 00:12:52,108
-ते या गोष्टी अश्याच देत नाहीत.
-ठिक.

268
00:12:52,272 --> 00:12:55,862
तुझी मला मदत करायची इच्छा आहे या बद्दल
आभार, पण मला खरच कोणी प्रायोजक नकोय.

269
00:12:56,026 --> 00:12:58,316
“डिनायल” ही केवळ दक्षिण अमेरिकेतील
नदी नाहीये.

270
00:12:58,820 --> 00:13:00,820
तू आपला घरातला कुत्रा व्यसनासाठी विकला.

271
00:13:01,448 --> 00:13:04,578
मी त्यावरून काही निर्णय घेत नाहीये, मला
माहितीये ते कसं असतं. पण सामान्य लोक...

272
00:13:04,743 --> 00:13:06,753
...”सामान्य”, ते अश्या गोष्टी करत नाहीत.

273
00:13:07,370 --> 00:13:08,750
मला तुझा फोन दे.

274
00:13:09,581 --> 00:13:10,621
मी तो हरवलाय.

275
00:13:13,960 --> 00:13:15,130
ओह, हा बघ इथे आहे.

276
00:13:16,087 --> 00:13:19,377
मी तुला आज रात्री इथे तुला वचन दिलंय, टॉम,
आणि माझ्यासाठी त्याला काही अर्थ आहे.

277
00:13:23,803 --> 00:13:26,643
-आता तुझ्या लक्षात येईल मी फोन करतोय.
-जबरी.

278
00:13:26,806 --> 00:13:28,556
आपण जाऊन हॉरकाटा उचलायचा का?

279
00:13:28,725 --> 00:13:30,845
आपण आता पायरी पायरी ने पुढे जाऊ.

280
00:13:31,019 --> 00:13:33,269
हो, हे माझ्यासाठी फारच भरून येणार आहे...

281
00:13:33,438 --> 00:13:35,358
...म्हणून मी आता निघतो, पण...

282
00:13:35,524 --> 00:13:37,284
ठिक आहे तर.

283
00:13:38,109 --> 00:13:39,689
उद्या रात्री इथे भेटूच.

284
00:13:39,861 --> 00:13:41,911
हो, हो. उद्या.

285
00:13:42,906 --> 00:13:43,946
हे.

286
00:13:44,115 --> 00:13:47,365
-आज रात्री कशी झाली? बैठक चांगली होती?
-अतिशय मस्त बैठक झाली, हो.

287
00:13:47,536 --> 00:13:50,866
माझ्या एका नेहमीच्याने स्वत: पुढाकार घेतला.

288
00:13:51,039 --> 00:13:56,039
हा इसम महिने झाले बोलला नव्हता, आणि
त्याने नव्या माणसाच प्रयोकत्व स्विकारलं.

289
00:13:56,211 --> 00:13:58,001
मला वाटलं होतं त्याचा आधीच प्रायोजक आहे.

290
00:13:58,171 --> 00:14:00,761
नाही, आपल्यात एक नवा “नवा माणूस” आलाय.

291
00:14:01,341 --> 00:14:02,971
तू त्या पोराला पहायला हवं, भावा.

292
00:14:03,134 --> 00:14:05,554
तो वाईट दिसतोय. तो नुसता गोल गोल फिरत होता.

293
00:14:05,720 --> 00:14:07,560
मला वाटत कटर त्याच्यासाठी चांगला राहिलं.

294
00:14:07,722 --> 00:14:10,432
कटर? तो विचित्र दिसणारा माणूस जो फ्लोईड
मेवेदर सारखा दिसतो...

295
00:14:10,600 --> 00:14:12,480
-...त्यात तुम्ही पाणी मिसळलं की?
-तो पागल नाहीये.

296
00:14:12,644 --> 00:14:15,274
-बस थोडा जबरी आहे.
-तो पागल नाही.

297
00:14:15,438 --> 00:14:18,648
त्याने एकदा मला की-चेन ला लावलेला मेलेला
उंदीर विकायचा प्रयत्न केला होता.

298
00:14:18,817 --> 00:14:21,647
हे सांगून की त्याने माझ्या प्रेम जीवनात
बहार येईल.

299
00:14:24,030 --> 00:14:26,070
हे कोण वाजवतय?

300
00:14:26,241 --> 00:14:29,661
या आठवड्यात हे वाईट गाण मला तिसऱ्यांदा
ऐकावं लागतंय.

301
00:14:29,828 --> 00:14:31,198
ओहम हे काही इतकही वाईट नाही.

302
00:14:31,371 --> 00:14:33,711
“शुगर डेज” हे काही वाईट नाहीये?

303
00:14:33,873 --> 00:14:36,383
-हे माझ्या पुस्तकात ७७व आहे.
-कुठलं पुस्तक?

304
00:14:36,543 --> 00:14:39,713
ऑल यू नीड इज लव्ह, आणि ५०० इतर गाणी
तुम्हाला मारण्यासाठी.

305
00:14:39,879 --> 00:14:41,299
-गुगल कर.
-मी करू शकत नाही.

306
00:14:41,464 --> 00:14:44,344
शेजारी राहणाऱ्या, ग्लेननी, पुन्हा आपला
वाय-फायचा पासवर्ड बदलला.

307
00:14:44,509 --> 00:14:45,679
-तू गंमत करतोस का?
-नाही.

308
00:14:45,844 --> 00:14:48,264
कसला विचित्र गाढव आहे.

309
00:14:48,513 --> 00:14:50,223
हा, हा तोड की मग, तुला तर माहितीये?

310
00:14:50,390 --> 00:14:52,430
हे त्याच्या एखाद्या फेरेट्स च नाव असेल.

311
00:14:52,601 --> 00:14:56,191
दुर्दैवाने, त्याने नुकतीच नवी फेरेट आणलीये.
त्यामुळे आपली वाट लागलीये.

312
00:14:56,354 --> 00:14:58,614
हां, मला वाटत आवाज त्या गे जिम च्या
घरातून येतोय.

313
00:14:58,773 --> 00:15:00,573
-कोण?
-गे जिम.

314
00:15:00,734 --> 00:15:01,784
व्हरांड्याच्या दुसऱ्या टोकाला.

315
00:15:02,193 --> 00:15:03,653
“गे जिम”?

316
00:15:03,820 --> 00:15:05,660
नाही, त्याच नावं गज्जुम आहे.

317
00:15:05,822 --> 00:15:09,032
-तो पाकिस्तानी आहे. तो-- त्याचं एका बाईशी
लग्न झालयं.

318
00:15:09,200 --> 00:15:11,240
खरच? मग तो नेहमी माझ्याकडे पाहून
स्मित का देतो?

319
00:15:11,661 --> 00:15:14,081
कोणास ठाऊक. कदाचित तो समलिंगी असावा.

320
00:15:30,889 --> 00:15:31,929
कटर घर.

321
00:15:35,685 --> 00:15:36,685
बोल.

322
00:15:36,853 --> 00:15:39,153
असं वाटतंय तुझ्या फोर्डला नवा घाव पट्टा हवां.

323
00:15:39,314 --> 00:15:41,114
ती कुठल्या वर्षी घेतलीस?

324
00:15:41,274 --> 00:15:42,364
मला नाही माहिती.

325
00:15:42,525 --> 00:15:44,065
मी उद्या पाहतो त्याच्याकडे.

326
00:15:44,235 --> 00:15:45,695
माझ्या कार्यालयाच्या समोरच्या रस्त्यावर
पेप बॉईझ आहे.

327
00:15:45,862 --> 00:15:48,162
तुला सांगु, मी एक घेऊन येतो
आणि बदलवून देतो...

328
00:15:48,323 --> 00:15:50,583
...उद्या रात्रीच्या बैठकीच्या आधी.
अरे हा सांगायचं राहिलं...

329
00:15:50,742 --> 00:15:53,242
...जेव्हा मला भेटशील तेव्हा तुझे कागद देण्याची
मला आठवण करून देशील.

330
00:15:53,411 --> 00:15:55,831
आपण हे पाहायला हवं तू आलेल्या प्रत्येक बैठकीचे
गुण तुला मिळायला हवे.

331
00:15:55,997 --> 00:15:57,957
थांब, थांब, थांब. तू माझी कागद चोरलीस?

332
00:15:58,124 --> 00:15:59,794
ती तुझ्या खिशातून खाली पडली जेव्हा
मी तुझा फोन काढला.

333
00:15:59,959 --> 00:16:01,839
नाही. मला ते कागद हवेत. ते महत्वाचे आहेत.

334
00:16:02,003 --> 00:16:03,003
अगदी ते आहेतच.

335
00:16:03,171 --> 00:16:05,671
त्यामुळेचे ते त्या पियक्कडाच्या हातात नकोत ज्याने
ते आधीच हरवलेत...

336
00:16:05,840 --> 00:16:07,430
...त्याच्या पहिल्या बैठकीत.

337
00:16:07,592 --> 00:16:09,592
-जर तुला काही हवं असेल तर मला फोन कर.
-नाही. मला हवेत--

338
00:16:09,761 --> 00:16:11,551
नाही, नाही, नाही, नाही.

339
00:16:31,741 --> 00:16:33,241
हे.

340
00:16:33,410 --> 00:16:35,250
मला वाटलं मी कोणाचा तरी इथे आवाज ऐकला.

341
00:16:35,412 --> 00:16:36,712
हो.

342
00:16:36,871 --> 00:16:38,001
मी केवळ...

343
00:16:38,164 --> 00:16:40,174
...माझी रात्रीचा चक्कर मारतोय, इतकचं?

344
00:16:40,333 --> 00:16:41,503
मोहल्ला गस्त.

345
00:16:43,420 --> 00:16:45,210
तुला थोडा चहा हवां?

346
00:16:45,630 --> 00:16:47,130
चालेलं.

347
00:16:47,298 --> 00:16:48,468
ठिक.

348
00:16:52,679 --> 00:16:53,969
सेगोव्हीआ.

349
00:16:54,139 --> 00:16:55,559
तुझ्या इथे काही नव्या रेकॉर्ड दिसताहेत.

350
00:16:55,724 --> 00:16:58,644
हा, मी छोट्या रेकॉर्डच्या दुकानात गेले होते,
बाजारातल्या.

351
00:16:59,102 --> 00:17:01,812
ती चांगली जागा आहे.
तू हा कचरा का उचलून आणलास?

352
00:17:03,523 --> 00:17:05,073
काही नाही.

353
00:17:05,525 --> 00:17:08,485
मी तू आणलेले रेकोर्ड पाहत होतों.

354
00:17:09,654 --> 00:17:13,074
“विल्सन फिलिप्स,” “ग्ली: हंगाम दुसरा.”

355
00:17:13,241 --> 00:17:15,371
“ग्ली: हंगाम”

356
00:17:15,535 --> 00:17:17,445
अरे, देवा रे.

357
00:17:26,671 --> 00:17:29,261
तू गाणी बंद का केलीस?

358
00:17:31,176 --> 00:17:32,336
लाऊडरमिल्क?

359
00:17:32,761 --> 00:17:35,761
ती ऱ्हीनो व्हायनल मध्ये गेली होती,
आणि तिथून ती हा कचरा घेऊन बाहेर पडली.

360
00:17:35,930 --> 00:17:37,470
कदाचित तिने ते उपरोधासाठी विकतं
घेतले असतील.

361
00:17:37,640 --> 00:17:40,190
-खोडीच बक्षिस द्यायला म्हणून.
-नाही. तो उपरोध नाहीये.

362
00:17:40,602 --> 00:17:44,772
कळलं? ती पुन:पुन्हा “शुगर डेज” वाजवत होती.

363
00:17:44,939 --> 00:17:45,979
त्यात उपरोध नाही.

364
00:17:46,149 --> 00:17:48,939
यावरून कळतं ती डॉक्टरसोबत का आहे ते,
लक्षात घे?

365
00:17:49,110 --> 00:17:52,110
कारण ते संभोग करताहेत-- ते संगीताच्या
बाबतीत मुर्ख आहेत.

366
00:17:52,280 --> 00:17:54,320
-हे खरं नाहीये.
-हेच संपूर्ण सत्य आहे.

367
00:17:54,491 --> 00:17:56,531
तू प्रतिक्षाकक्षातल संगीत ऐकलं आहेस?

368
00:17:56,868 --> 00:17:59,498
तू शल्यचिकित्सा करू शकतो आणि शिवाय समजू...

369
00:17:59,662 --> 00:18:01,462
...शकतो चांगल्या संगीतातली खोली हे शक्य नाही.

370
00:18:01,623 --> 00:18:04,043
शक्य नाही-- ते मेंदूचे स्वतंत्र विभाग आहेत.

371
00:18:04,209 --> 00:18:05,589
हे जवळ जवळ अशक्य आहे.

372
00:18:05,752 --> 00:18:06,802
ओह, खरच? ठिक.

373
00:18:06,961 --> 00:18:11,551
हा, मग डॉ. ड्रे, डॉ. जॉन, डॉक्टर हॉल
आणि ओट्सचं कायं?

374
00:18:11,716 --> 00:18:15,386
ऐक, तसंही, संगीत हे व्यक्तिनिष्ठ असंत.
ठिक? चांगलं किंवा वाईट कोण ठरवणार?

375
00:18:16,095 --> 00:18:19,515
मी. म्हणजे, मी अख्ख पुस्तक लिहिलंय काय
चांगल काय वाईट यावर.

376
00:18:19,682 --> 00:18:21,812
तिची संगीताची रुची हीन दर्जाची आहे.
मग, पुढे?

377
00:18:21,976 --> 00:18:24,476
ही तिची चूक नाहीये. बहुतेक सुंदर स्त्रिया
ती करतात, खरच.

378
00:18:24,646 --> 00:18:27,476
त्यांचे मोहक कान ते आवाज उचलतात जे तुझ्या
किंवा माझ्यापेक्षा वेगळे असतात.

379
00:18:27,649 --> 00:18:30,939
त्यामुळे मूर्खपणा करू नकोस, आणि तिच्या
गोष्टी तिला परत कर. काय म्हणतोस?

380
00:18:31,110 --> 00:18:32,650
नाही, मी तिथे जाऊ शकतं नाही.

381
00:18:32,821 --> 00:18:35,281
आम्हाला थंड व्हायला थोडा वेळ हवा, मला यावर
विचार करावा लागेल.

382
00:18:35,490 --> 00:18:36,950
रेन्नी विल्सन “शुगरग्लायडर”

383
00:18:40,662 --> 00:18:42,082
हे, लाऊडरमिल्क.

384
00:18:42,747 --> 00:18:44,037
तू माझं संगीत का घेऊन गेलास?

385
00:18:47,210 --> 00:18:49,420
मी अजून विचार करतोय.

386
00:18:50,797 --> 00:18:52,507
तुझ्या प्रायोजका कडे माझे कागद आहेत?

387
00:18:52,674 --> 00:18:54,514
तुला प्रायोजक मिळवायची अवदसा कुठून झाली?

388
00:18:54,676 --> 00:18:57,096
मला नाही माहिती. ते-- ते घडून गेलं. मी--

389
00:18:57,262 --> 00:19:00,272
काळजी करू नको. मी बैठकीत ते परत मिळवीन.

390
00:19:00,431 --> 00:19:05,481
हा, बस-- बस माझे कागद वापस आण आणि
त्याला दूर कर. ठिक?

391
00:19:06,229 --> 00:19:07,859
जरा थांब, मित्रा.

392
00:19:08,022 --> 00:19:11,532
तू एका दगडात दोन पक्षी मारू शकतो आणि
माझ्या बाकीच्या सह्या ही घेऊ शकतो.

393
00:19:11,693 --> 00:19:13,443
यात दोन पक्षी मारणं कसं झालं?

394
00:19:13,611 --> 00:19:16,701
तू तुझी आणि माझी मदत करशील.

395
00:19:16,865 --> 00:19:20,025
पण तुझ्या व्यसन-मुक्त मित्राच्या बैठकीला जाणं
मला मदत करणार नाहीये.

396
00:19:20,201 --> 00:19:23,371
-हो करेल. तुझे माझ्यावर खूप मोठे उपकार होतील.
-मी ते आधीच केलेत.

397
00:19:23,538 --> 00:19:26,578
ते खरं आहे, पण आता मी तुझा अजून मोठ्या
उपकाराखाली असेन.

398
00:19:27,000 --> 00:19:30,500
आता हे माझं काम असेल तुला इथे वरच्या
पातळीवर पोहचवणे.

399
00:19:30,670 --> 00:19:33,260
हे बेकायदेशीर आहे. आपण यामुळे खऱ्या संकटात
सापडू शकतो.

400
00:19:33,423 --> 00:19:36,763
गुन्हा तर आधीच घडलाय, टॉम-बॉम्ब, आता
केवळ मार्ग आहे--

401
00:19:36,926 --> 00:19:39,966
यातून सही सलामत कसं बाहेर पडायचं.

402
00:19:40,722 --> 00:19:43,602
आम्हाला जरा इथे बोलायचं आहे, गॅरी.

403
00:19:44,475 --> 00:19:46,555
मला माहितीये मी यासाठी गॅरीची मदत
घ्यायला हवी होती.

404
00:19:46,728 --> 00:19:48,438
ओह, गॅरी गेला खड्ड्यात.

405
00:19:48,605 --> 00:19:52,895
ऐक, जर मी हे करणार असेन, तर मला
मदतीच केवळ आश्वासन नकोय.

406
00:19:53,484 --> 00:19:55,994
ठिक. सांग तू काय विचार करतोय.

407
00:19:56,571 --> 00:19:58,991
मला व्हॉल्युपट्युस व्होडका खात्याचा
हिस्सा व्हायचं आहे.

408
00:20:00,199 --> 00:20:01,829
मला त्या बैठकीला स्वत:ला उपस्थित राहायचंय.

409
00:20:01,993 --> 00:20:04,413
आमोरा-समोर, माझी कल्पना मांडायची आहे.

410
00:20:04,913 --> 00:20:06,833
मला रीआर्डन ला दाखवुन द्यायचंय मी
काय करू शकतो.

411
00:20:08,708 --> 00:20:10,168
मग आपलं ठरलं तर?

412
00:20:12,712 --> 00:20:13,882
ठिक.

413
00:20:14,047 --> 00:20:16,127
ठिक? हो. ठिक.

414
00:20:16,299 --> 00:20:17,339
ठरलं.

415
00:20:30,897 --> 00:20:32,567
हे, मी सध्या कामात आहे.

416
00:20:32,732 --> 00:20:34,652
-मी तुला नंतर फोन करू का?
-मी पटकन संपवेन.

417
00:20:34,817 --> 00:20:37,527
तुझ्या कार्यालयाच्या जवळच एक जेवणाच्या
वेळी बैठक आहे.

418
00:20:37,695 --> 00:20:40,655
-मला काही करायचं नाही, मला वाटत तू भाग घ्यावं.
-माझ्या कार्यालया जवळ? का--?

419
00:20:40,823 --> 00:20:42,163
तुला कसं कळलं मी कुठे कामाला आहे?

420
00:20:42,325 --> 00:20:45,035
तुच म्हटला होता तू पेप बॉय’झ चा रस्ता ओलांडला
की कामाला आहे.

421
00:20:45,203 --> 00:20:47,913
थोडी हेरगिरी केली. मी तुझ्या कार्यालयात येतोय.

422
00:20:48,081 --> 00:20:51,171
नाही. नाही, नाही. तिथेच वाट पहां. बाहेरच थांब.
मी आलोच.

423
00:20:58,257 --> 00:21:00,467
-हे.
-हे, डुक्कर तोंड्या.

424
00:21:01,052 --> 00:21:02,972
बैठक इथून काही घर पुढे आहे.

425
00:21:03,137 --> 00:21:05,717
तुला आवडेल ती, सगळे तुझ्यासारखे
साहेब लोकं आहेत तिथे.

426
00:21:05,890 --> 00:21:08,810
-ही बैठक किती वेळ चालणार आहे?
-जर तुझ्या कडे वेळ नसेल...

427
00:21:08,977 --> 00:21:11,477
...आपण तुझ्या कार्यालया जाऊ
आणि पुढच्या पायरीचा विचार करू.

428
00:21:11,646 --> 00:21:16,686
-मला तुझ्या कार्यालयीन मित्रांशी ओळख करून दे.
-नाही, नाही. चल बाबा करू या.

429
00:21:16,859 --> 00:21:18,779
योग्य दृष्टीकोन.

430
00:21:24,617 --> 00:21:25,947
हे, जुन्या जाणत्या.

431
00:21:26,119 --> 00:21:27,789
मला दिसतय कोणाला तरी नवा मित्र मिळालाय.

432
00:21:27,954 --> 00:21:30,084
हो. हा लिल’ पम्पकिन.

433
00:21:30,248 --> 00:21:31,708
हां, कसा आहेस, पम्पकिन.

434
00:21:31,874 --> 00:21:33,424
नाही, ते लिल’ पम्पकिन आहे.

435
00:21:33,584 --> 00:21:34,594
लिल’ पम्पकिन.

436
00:21:34,752 --> 00:21:38,882
हे ते आहे का “लिल” एल-आय-एल,
कि “लिटील” ज्यात टी आहेत?

437
00:21:39,924 --> 00:21:42,144
यात अक्षर लोपाचा चिन्ह आहे का--?

438
00:21:42,427 --> 00:21:43,427
अॅश्नोला गृहसंकुल

439
00:21:43,594 --> 00:21:44,934
-हे.
-हे.

440
00:21:45,680 --> 00:21:47,390
तुला काल रात्री काय झालं होतं?

441
00:21:47,807 --> 00:21:48,807
काल रात्री?

442
00:21:50,518 --> 00:21:52,938
ओह, हां.

443
00:21:53,104 --> 00:21:55,114
हा, काल रात्री. ते म्हणजे--

444
00:21:55,273 --> 00:21:56,903
ते थोडं खरतर लाजीरवाण आहे.

445
00:21:57,066 --> 00:21:58,986
मला-- माझं पोट खराब झालं होतं.

446
00:21:59,152 --> 00:22:01,032
मोठा अ.

447
00:22:01,696 --> 00:22:02,776
अतिसार.

448
00:22:02,947 --> 00:22:05,237
हां, मला माहितीये “मोठा अ” म्हणजे काय,
पण...

449
00:22:05,408 --> 00:22:07,698
...तू माझ्या रेकॉर्ड आणि रेकॉर्डप्लेअर
का घेऊन गेलास?

450
00:22:07,869 --> 00:22:11,369
जर तुला काही गाणी ऐकायची होती,
तू मागायची नां.

451
00:22:12,206 --> 00:22:14,496
नाही. मला नव्हती-- मला तुझ्याकडून
गाणी न्यायची नव्हती.

452
00:22:15,543 --> 00:22:16,963
माफ कर. लक्षात नाही आलं.

453
00:22:17,128 --> 00:22:20,508
मला वाटलं मी तुझी गाणी जप्त करावी
हे समजुन घ्यायला...

454
00:22:20,673 --> 00:22:22,803
...एखाद्या व्यक्तिला इतकं वाईट संगीत
कसं आवडू शकतं?

455
00:22:22,967 --> 00:22:25,387
तू काय बोलतोय? त्या जबरदस्त रेकॉर्ड आहेत.

456
00:22:25,553 --> 00:22:27,723
नाही, नाही. डार्क साईड ऑफ द मून
ती जबरदस्त आहे.

457
00:22:27,889 --> 00:22:29,599
ठिक? फिअर ऑफ अ ब्लॅक प्लानेट.

458
00:22:29,766 --> 00:22:32,096
डूलिटील. हाउस ऑफ द हॉली, जबरदस्त रेकॉर्ड.

459
00:22:32,268 --> 00:22:33,898
आणि माझ्या गाण्यात काय वाईट होतं.

460
00:22:34,062 --> 00:22:36,942
त्यांना रेकॉर्ड म्हणण हेच फार झालं.

461
00:22:37,607 --> 00:22:40,027
खरच, आता तू प्रिन्स चे धिंडवडे काढणार तर?

462
00:22:40,193 --> 00:22:42,453
ओह, नाही. ला आवडतो तो. खूप.
प्रिन्स मस्त आहे.

463
00:22:42,612 --> 00:22:45,072
त्याचे अनेक चांगले अल्बम आहेत.
तुझ्याकडे एकही नाही.

464
00:22:45,239 --> 00:22:46,239
तू कम घेऊन आलीस.

465
00:22:46,407 --> 00:22:48,737
कम हा त्याने मुद्दाम वाईट बनवलेला
अल्बम आहे...

466
00:22:48,910 --> 00:22:50,790
...त्याला वार्नरच्या करारातून बाहेर पडायचं होतं.

467
00:22:50,995 --> 00:22:52,155
तू संगीताचा उच्चवर्गीय आहेस.

468
00:22:52,330 --> 00:22:53,920
नाही.

469
00:22:54,373 --> 00:22:56,923
मी टीकाकार होतो. ते माझं काम होतं, माहितीये?

470
00:22:57,085 --> 00:22:58,995
मला म्हणायचंय, असा टीकाकार दाखव जो
दुसऱ्याला खाली दाखवत नाही.

471
00:22:59,170 --> 00:23:02,010
ते आपण बरोबर आहोत या प्रदेशासोबत येतं.

472
00:23:02,173 --> 00:23:05,843
त्या सगळ्या डब्यात तुझ्याकडे एक चांगला
अल्बम होता, ठिक?

473
00:23:06,010 --> 00:23:08,640
तो म्हणजे पेव्हमेंट, स्लॅन्ट आणि एनचान्टेड.

474
00:23:08,805 --> 00:23:11,305
-हा, इमर्सन, लेक आणि पाल्मर?
-ते ठिक आहेत.

475
00:23:11,474 --> 00:23:14,734
ते ठिक आहेत. ते मैफलीत मात्र
फार फार वाईट गातात.

476
00:23:14,894 --> 00:23:16,654
तू तिप्पट लाइव्ह अल्बम आणालाय.

477
00:23:16,813 --> 00:23:18,983
ठिक, मला माफ कर,
पण मी माफी मागणार नाहीये...

478
00:23:19,148 --> 00:23:21,728
-... इमर्सन, लेक आणि पाल्मर साठी.
-मला वाटत तू मागीतलीये.

479
00:23:21,901 --> 00:23:24,531
ऐक, मी इथे नाक खूपसायचा प्रयत्न
करत नाहीये--

480
00:23:24,695 --> 00:23:28,275
फालतू, तुला गरज ही नाहीये, लाऊडरमिल्क,
कारण ते सहजपणे येतय.

481
00:23:28,449 --> 00:23:30,539
हे, तू का चिडतेस?

482
00:23:30,701 --> 00:23:33,251
-आपण संगीतावर चर्चा करतोय.
-तू चिडतोय.

483
00:23:33,412 --> 00:23:36,042
तुझी हिम्मत कशी झाली माझे रेकॉर्ड
आणि रेकॉर्ड प्लेअर चोरायची...

484
00:23:36,207 --> 00:23:38,917
...आणि नंतर सांगायची की माझी आवड
घाणेरडी आहे.

485
00:23:39,085 --> 00:23:40,875
मला तो पेव्हमेंट अल्बम आवडला होता.

486
00:23:41,629 --> 00:23:43,049
तो कार्ल चा आहे.

487
00:23:45,925 --> 00:23:47,255
हो असणारच आहे.

488
00:23:47,426 --> 00:23:48,716
बेलटाऊन नेबरहुड हाउस

489
00:24:00,815 --> 00:24:04,235
माफ कर, तू इथे धुम्रपान करू शकत नाही.

490
00:24:04,819 --> 00:24:06,989
काळजी नको, दिपोटी, हे इ-सिग आहे.

491
00:24:07,155 --> 00:24:08,525
धुवा नाही, केवळ वाफ.

492
00:24:09,448 --> 00:24:11,198
ही मार्लबोरो रेड आहे.

493
00:24:11,909 --> 00:24:13,039
इ-सिग.

494
00:24:22,545 --> 00:24:28,005
ठिक, मला माझे कागद परत हवेत.
मला त्यावर सह्या हव्यात.

495
00:24:28,467 --> 00:24:30,887
मित्रा, आधीच त्याची काळजी घेतल्या गेलीये.

496
00:24:31,053 --> 00:24:33,103
ते माझ्या हातात असतील तर मला बरं वाटेल.

497
00:24:33,264 --> 00:24:34,474
ती माझी जवाबदारी आहे.

498
00:24:34,640 --> 00:24:35,680
आरामान.

499
00:24:35,850 --> 00:24:37,690
ते चांगल्या हातात आहेत.

500
00:24:37,852 --> 00:24:40,352
जेव्हा आपल्याकडे सगळ्या सह्या येतील तेव्हा ते
तुला परत मिळतील.

501
00:24:43,608 --> 00:24:45,778
तुला ऐकट्याला राहायला आवडेल?

502
00:24:46,277 --> 00:24:48,197
मला जरा त्या बायकांशी बोलायचं आहे.

503
00:24:48,362 --> 00:24:51,282
तुला माहितीये, मी थोडा त्या पोरी-वर-पोरी मध्ये आहे.

504
00:24:51,449 --> 00:24:53,409
तुला कळतय ना मी काय बोलतोय, बरोबर?

505
00:24:54,118 --> 00:24:55,698
थोडं फार.

506
00:25:01,042 --> 00:25:02,042
हे.

507
00:25:02,210 --> 00:25:04,250
-हाय.
-मी तुला कधी या बैठकीला पाहिलं नाही?

508
00:25:04,420 --> 00:25:06,550
तू कार्यक्रमात नवीन आहेस का?

509
00:25:07,215 --> 00:25:09,215
हा, तसंच काहीस.

510
00:25:09,383 --> 00:25:12,223
आधी जरा कठीण असतं, पण नंतर सोपं होतं जातं.

511
00:25:12,386 --> 00:25:14,926
-तुला तुझ्या आवडीचा प्रायोजक मिळालाय?
-जो मला आवडतो?

512
00:25:15,097 --> 00:25:16,387
नाही.

513
00:25:16,557 --> 00:25:19,017
माझा प्रायोजक डोक्याने अधू आहे.

514
00:25:19,268 --> 00:25:23,228
तो आहे, त्या तिथे, त्या बाईच्या केसांचा गंध घेत.

515
00:25:23,397 --> 00:25:24,977
हा. हे सांगण खरच कठीण असतं...

516
00:25:25,149 --> 00:25:26,899
...जेव्हा तुम्ही पहिल्यांदा त्यांची निवड करता.

517
00:25:27,068 --> 00:25:29,318
ओह, मी त्याची निवड केलेली नाही.

518
00:25:29,487 --> 00:25:30,697
त्याने माझी निवड केली.

519
00:25:31,405 --> 00:25:33,905
कदाचित तू दुसरा कोणीतरी शोधायला हवा.

520
00:25:35,451 --> 00:25:36,951
हे तुझ्या सुधारण्यासाठी खूप महत्वाच असतं...

521
00:25:37,119 --> 00:25:39,539
...असा प्रायोजक असण ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता
आणि मदतीची अपेक्षा ठेऊ शकता.

522
00:25:40,039 --> 00:25:41,369
हा.

523
00:25:41,707 --> 00:25:43,497
हो, खरच?

524
00:25:43,668 --> 00:25:45,838
-मी हे करू शकतो?
-ओह, हो.

525
00:25:46,003 --> 00:25:47,963
हो, त्याला खरं काय ते सांग.

526
00:25:48,130 --> 00:25:50,970
त्याला सांग तू-- तुझ्यासाठी तो योग्य नाहीये.

527
00:25:51,133 --> 00:25:54,103
तो काही हे व्यक्तिगत घेणार नाही.
ही जुनी घेत नाहीत.

528
00:25:54,262 --> 00:25:56,182
तुझा प्रायोजक तुझ्यासोबत वर्षानुवर्षे राहू शकतो.

529
00:25:56,347 --> 00:25:59,177
ते-- तो बरोबर असायला हवा.

530
00:25:59,558 --> 00:26:00,688
बरोबर.

531
00:26:03,604 --> 00:26:05,904
-धन्यवाद.
-काही हरकत नाही.

532
00:26:09,443 --> 00:26:12,283
तर मी तुझा प्रायोजक होऊ?

533
00:26:15,783 --> 00:26:17,413
नाही.

534
00:26:20,288 --> 00:26:21,658
ठिक.

535
00:26:22,873 --> 00:26:26,343
मी आज रात्री येईन आणि तुला इमॅक्युलेटच्या
बैठकीला सोबत घेऊन जाईन.

536
00:26:26,502 --> 00:26:30,462
हा, ऐक, कटर, मला तुला काही तरी सांगायचंय.

537
00:26:31,299 --> 00:26:32,799
तुझ्याकडे कागद आहे?

538
00:26:32,967 --> 00:26:35,507
नाही. माझ्याकडे-- माझ्याकडे कागद नाहीत.

539
00:26:37,972 --> 00:26:40,182
मी दुसरा प्रायोजक घेतोय.

540
00:26:43,769 --> 00:26:48,189
मी आज बैठकीला एकाशी भेटलो,
आणि आमच लगेच जुळल.

541
00:26:50,276 --> 00:26:52,816
तू फार चांगला आहेस, कटर. मी केवळ--

542
00:26:52,987 --> 00:26:56,067
मला वाटत आम्ही चांगले राहू, लक्षात येतंय?

543
00:26:58,784 --> 00:27:00,584
हे लक्षात येतंय का?

544
00:27:02,872 --> 00:27:04,252
-हो.
-ठिक.

545
00:27:04,415 --> 00:27:05,995
-हो, का नाही.
-हो.

546
00:27:06,167 --> 00:27:08,287
बस माझं हृद्य फाटतय.

547
00:27:08,544 --> 00:27:11,634
ओह, नाही, मला वाटलं होतं तू हे व्यक्तिश:
घेणार नाहीस.

548
00:27:11,797 --> 00:27:13,297
मी ही माणूस आहे, टॉम.

549
00:27:13,466 --> 00:27:15,176
मी निर्जीव यंत्रमानव नाहीये.

550
00:27:15,343 --> 00:27:18,763
मला हि भाव भावना आहेत, आणि मला त्यांची
लाज वाटत नाही.

551
00:27:19,263 --> 00:27:20,263
हा इसम कोणं होता?

552
00:27:21,640 --> 00:27:23,560
तो व्यक्ति तर नाही ना जो तुझ्याशी
न्हाणीघरात बोलत होता...

553
00:27:23,726 --> 00:27:25,686
...कारण मला त्याच्याविषयी जरा
विचित्र वाटतय.

554
00:27:26,228 --> 00:27:28,648
नाही. नाही, तो माणूस नाही.

555
00:27:28,814 --> 00:27:31,534
मी त्या माणसाशी तेव्हा भेटलो जेव्हा तू
त्या बाईच्या केसांचा गंध घेत होतास.

556
00:27:31,692 --> 00:27:33,112
त्याच नावं काय आहे?

557
00:27:35,863 --> 00:27:36,863
डॉनी.

558
00:27:37,031 --> 00:27:39,161
डॉनीला दारू सोडून किती वर्षे झालीत?

559
00:27:39,325 --> 00:27:40,615
निदान कमीत कमी दोन तरी हवीत.

560
00:27:40,785 --> 00:27:43,325
त्याला नुकताच १० वर्षाचा बिल्ला मिळालाय.

561
00:27:47,458 --> 00:27:49,418
हा, हा निश्चित मोठा वेळ आहे.

562
00:27:52,880 --> 00:27:56,840
मी आता रस्ता पकडून स्वत:ला
बैठकीला नेलं पाहिजे...

563
00:27:57,009 --> 00:27:59,179
...किंवा मला माझ्या प्रायोजकाला भेटायला हवं.

564
00:27:59,595 --> 00:28:01,305
नकार हा मला दारू प्यायला प्रवृत्त करतो.

565
00:28:02,848 --> 00:28:03,848
मला माफ कर.

566
00:28:04,767 --> 00:28:06,597
हा, तुला काय करायचं ते कर.

567
00:28:06,769 --> 00:28:10,399
मला तुझ्याकडून माझी कागद हवीत.

568
00:28:14,610 --> 00:28:17,610
ठिक आहे, तर. तेव्हढच तुला हवं असेलं तर.

569
00:28:19,156 --> 00:28:20,616
धन्यवाद.

570
00:28:21,742 --> 00:28:25,752
धन्यवाद, कटर. तू माझ्यासाठी जे काही केलं
त्यासाठी मी तुझा आभारी आहे.

